Pahalgam Terrorist Attack update | पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची कठोर कारवाई – पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक निर्णय
Pahalgam Terrorist Attack update |जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या भ्याड हल्ल्याचा निषेध देशाच्या कानाकोपऱ्यातून होत असून, सरकारनेही तात्काळ कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कॅबिनेट सुरक्षा समितीची (CCS) बैठक जवळपास अडीच तास चालली. या बैठकीत भारत-पाकिस्तान संबंधांवर ऐतिहासिक निर्णय घेण्यात … Read more