Chandrapur Mayor Election | चंद्रपूर महापालिकेत भाजप–उबाठा युतीला ठाकरे यांची ‘मूक संमती’? सत्तेत जा, पण ओळख जपा!
Chandrapur Mayor Election | चंद्रपूर शहराच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे चंद्रपूर महानगरपालिका मधील महापौर निवडणूक आणि त्यानंतर घडलेली भाजप–शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युती. या अनपेक्षित राजकीय समीकरणामुळे जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या युतीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (उबाठा) नगरसेवकांना मुंबईतील ‘मातोश्री’वर बोलावून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे … Read more