Maharashtra Politics | टॉप 10 न्यूज (24 जानेवारी 2026)

Maharashtra Politics

राज्यात आज दिवसभरात राजकारण, प्रशासन, महापालिका निवडणुका, सामाजिक आंदोलन आणि गुन्हेगारी अशा विविध पातळ्यांवर घडामोडी घडल्या. पुण्यापासून डोंबिवली, अमरावती, नाशिक ते सोलापूरपर्यंत महत्त्वाच्या बातम्यांनी राजकीय वातावरण तापले. आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या बातम्या सविस्तरपणे पाहूया— 1) पुणे महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष कधी? पुणे महापालिकेच्या ( Maharashtra Politics ) निवडणुकीनंतर सत्तास्थापनेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. … Read more

Pune Zilla Parishad Elections | पुण्यात ‘मिनी मंत्रालयाच्या’ निवडणुकीत बड्या नेत्यांच्या वारसदारांची एन्ट्री, ZP चा आखाडा ठरणार राजकीय जॅकपॉट?

Pune Zilla Parishad Elections

Pune Zilla Parishad Elections | पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न राहता आता थेट राज्याच्या राजकारणाची नाडी तपासणाऱ्या ‘मिनी मंत्रालयाच्या’ निवडणुका ठरत आहेत. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी होत असलेल्या निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्याकडे विशेष लक्ष लागले आहे. त्याला कारण म्हणजे या निवडणुकीत थेट बड्या नेत्यांचे … Read more

Hasan Mushrif : 21 जानेवारी 2026 रोजीच्या ठळक राजकीय घडामोडी

Hasan Mushrif

Hasan Mushrif | महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. आज, बुधवार 21 जानेवारी 2026 रोजी राज्यभरात पक्षांतर, आरोप-प्रत्यारोप, सत्तास्थापनेच्या हालचाली आणि न्यायालयीन सुनावण्यांमुळे दिवसभर मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. आजच्या दिवशीच्या टॉप 10 राजकीय बातम्या पुढीलप्रमाणे— 1) हसन मुश्रीफांना मोठा धक्का; शीतल फराकटेंचा राष्ट्रवादीला रामराम कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार … Read more

Maharashtra Update | मंगळवार, 20 जानेवारी 2026

Maharashtra Update

Maharashtra Update | राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि पक्षांतर्गत हालचालींमुळे आजचा दिवस राजकीयदृष्ट्या प्रचंड गाजलेला ठरला. महापौरपदाचे तिढे, युती-अनुती, बंडखोरी, आरोप-प्रत्यारोप आणि विकास-घोषणांचा धडाका – अशा अनेक घडामोडींनी राज्याचं राजकारण तापलं. आजच्या Top 10 News सविस्तरपणे पाहूया 1) संभाजीनगर महापालिकेत सभागृह सुरू होण्याआधीच वाद Maharashtra Update | दहा वर्षांनंतर झालेल्या निवडणुकांनंतर नवनिर्वाचित नगरसेवक सभागृहात येण्यापूर्वीच … Read more

Mumbai News | महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी : टॉप 10 सविस्तर बातम्या

Mumbai News

Mumbai News | राज्यात महानगरपालिका निवडणुकांनंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. महापौरपदाची आरक्षण सोडत, नगरसेवकांची फोडाफोडी, युती–आघाडींच्या चर्चा, आंदोलनं, वादग्रस्त व्हिडिओ, तसेच जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी – अशा अनेक घडामोडींनी आजचा राजकीय दिवस गाजवला. जाणून घ्या आजच्या महाराष्ट्र पॉलिटिक्स टॉप 10 अपडेट्स सविस्तरपणे – 1) महापौर आरक्षण सोडतीकडे सगळ्यांचे लक्ष महानगरपालिका निवडणुकांनंतर आता महापौरपदाच्या … Read more

Maharashtra News | महाराष्ट्र टॉप 10 राजकीय अपडेट्स | 18 जानेवारी 2026

Maharashtra News

Maharashtra News | 1) होमगार्डच्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात पुणे–पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या बंदोबस्तावर गेलेले चंद्रपूरचे होमगार्ड परतत असताना नांदेडच्या किनवट तालुक्यातील उणकेश्वर येथे खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सुमारे 50 होमगार्ड जखमी झाले असून, त्यातील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे. 2) साताऱ्यात … Read more

Kolhapur mayor election | कोल्हापूर महापौरपदावर भाजपचा दावा मजबूत; आरक्षणाकडे सगळ्यांच्या नजरा

Kolhapur mayor election

Kolhapur mayor election | कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर राजकीय चित्र स्पष्ट होत असतानाच आता महापौरपदासाठी कोणाचा चेहरा पुढे येणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महायुतीने स्पष्ट बहुमताचा आकडा गाठल्याने महानगरपालिकेवर सत्ता कोणाची राहणार हे निश्चित झाले असले, तरी महापौरपदाच्या वाटपावरून महायुतीतील पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे. विशेषतः सर्वाधिक जागा मिळवलेल्या भाजपने या पदावर ठाम … Read more

Kolhapur Election News | कोल्हापुरात महायुतीला सत्ता, मात्र नेतृत्वाची लढाई सतेज पाटलांनी जिंकली

Kolhapur election News

Kolhapur Election News | कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने संख्याबळाच्या जोरावर सत्ता मिळवली असली, तरी राजकीय आणि नैतिक पातळीवर काँग्रेसने मोठा विजय मिळवला असल्याची चर्चा सध्या जिल्हाभर सुरू आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ८१ पैकी तब्बल ३४ जागांवर विजय मिळवत कोल्हापूरमध्ये आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. एकीकडे भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी … Read more

Maharashtra Election 2026 Voting LIVE Updates : राज्यभरातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान, मुंबईत एक्झिट पोल्समुळे राजकीय खळबळ

Maharashtra Election 2026 Voting LIVE Updates

Maharashtra Election 2026 Voting LIVE Updates | राज्यभरातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान, मुंबईत एक्झिट पोल्समुळे राजकीय खळबळमहाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरला. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सांगली, मालेगावसह अनेक शहरांमध्ये मतदारांचा … Read more

Top 10 Maharashtra Political News | मतदानाच्या आधी राज्यात खळबळ; राडे, आरोप-प्रत्यारोप आणि मोठ्या घडामोडी

Top 10 Maharashtra Political News

Top 10 Maharashtra Political News | 1) संभाजीनगरमध्ये मतदानापूर्वी राडा छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरात दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली. या राड्यात दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. 2) पनवेलमध्ये पैसे वाटपाचा आरोप पनवेल महानगरपालिका … Read more