Election News Top 6 | महाराष्ट्रात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले; ठाकरे–भाजप संघर्ष, राष्ट्रवादीतील फूट आणि स्थानिक निवडणुकांचा धडाका

Election News

Election News Top 6 | मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोप, आव्हाने आणि आक्रमक भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. 1) अण्णामलाई–राज ठाकरे वादाने वातावरण तापले भाजप नेते के. अण्णामलाई यांनी मुंबईबाबत केलेल्या विधानानंतर … Read more

Mumbai News | ‘लाव रे तो व्हिडिओ!’ ते ‘अदानीकरण चाललंय!’ – शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंचा भाजपवर घणाघात

Mumbai News

Mumbai News | मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढू लागला असून शिवाजी पार्कवर झालेल्या संयुक्त प्रचार सभेने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या संयुक्त सभेत ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले आणि भाजपवर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. ‘लाव रे तो … Read more

BJP News | भाजपने मोठा डाव टाकला; बंडखोरी निम्मी आटोक्यात, आता नाराजांसोबत समर्थनासाठी प्रयत्न

BJP News chandrashekhar bawankule

BJP News | राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसमोर बंडखोरीचे मोठे आव्हान उभे राहिले असताना, पक्षाने आता पुढील टप्प्यातील रणनीती स्पष्ट केली आहे. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरही भाजपकडून बंडखोरांची समजूत काढण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. काही ठिकाणी यश मिळाले असले तरी आजही भाजपमध्ये बंडखोरांची संख्या तुलनेने अधिक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता माघारीचा अध्याय संपल्याने, … Read more

Kolhapur / Ichalkaranji : इचलकरंजी महापालिकेतील जागावाटपावरून सतेज पाटील यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; ‘भाजपचा अजेंडा मित्रपक्ष संपवण्याचाच’

Kolhapur Ichalkarnji

Kolhapur / Ichalkaranji – इचलकरंजी महापालिकेत भाजपकडून शिवसेनेला (शिंदे गट) देण्यात आलेल्या जागांवरून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील ( Satej Patil )यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. “इचलकरंजीत शिंदे शिवसेनेला मताधिक्य मिळूनही ते आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकले नाहीत. याउलट काँग्रेसने किमान आपल्या कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे,” असे म्हणत त्यांनी महायुतीतील अंतर्गत संघर्षावर बोट ठेवले. … Read more

Kolhapur | 15 दिवसांचा संघर्ष संपला; कोल्हापूर महापालिकेसाठी महायुती एकत्र

Kolhapur

Kolhapur | कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आला आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील दीर्घ चर्चेनंतर महायुतीचा अंतिम फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून, थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने कालचा रविवार हा महायुतीसाठी … Read more

Balraje Patil | अनगर निवडणूक तापली! उज्वला थिटे यांचा अर्ज बाद; बाळराजे पाटलांचे अजित पवारांना खुले आव्हान

Balraje Patil

Balraje Patil |सोलापूर, 18 नोव्हेंबर : अनगर नगरपंचायतीची निवडणूक यंदा राज्यातील सर्वाधिक चर्चेत राहिली असून या निवडणुकीचे राजकीय तापमान अक्षरशः चांगलेच पेटले आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या वर्चस्वाच्या अनगरमध्ये पहिल्यांदाच बिनविरोध परंपरेला तडा जातोय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने पुन्हा एकदा राजन पाटील … Read more

Top Political News |”बिहार निवडणुकीत एनडीएचा धडाकेबाज विजय; ‘फिर से नितीश’ घोषणेने बदलली समीकरणे”

political news

Top Political News | बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून या निवडणुकीत एनडीएने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ‘दो हजार पच्चीस… फिर से नितीश’ या घोषणेचा जनतेने स्वीकार केला असून, नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जोडीने बिहारमधील सामाजिक आणि राजकीय समीकरणे पूर्णपणे आपल्या बाजूला वळवण्यात यश मिळवले. महाआघाडीने या नार्‍याला गांभीर्याने … Read more

Devendra Fadanvis Maratha Reservation | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पानभर जाहिरात आणि मराठा आरक्षणाचा राजकीय संदेश

Devendra Fadnavis Maratha Reservation

Devendra Fadanvis Maratha Reservation | महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून धगधगत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारला शेवटी निर्णय घ्यावा लागला आणि जीआर काढण्यात आला. हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजातील पात्रांना दाखले देण्याचा निर्णय सरकारने घेतला. या घडामोडींना जरांगे यांनी “मागील 75 वर्षांतील सर्वात मोठा विजय” असे संबोधले. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत भाजप नेते … Read more

Maharashtra Top | Maharashtra Top 10 News Updates – 20 ऑगस्ट 2025

Maharashtra Top

Maharashtra Top | 1) बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव मुंबईतील “दी बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी”च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या पॅनलला मोठा धक्का बसला. दोन्ही भावंडांनी एकत्र येऊन पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती, पण त्यांच्या गटातील एकाही उमेदवाराला विजय मिळाला नाही. शशांक राव यांच्या पॅनेलने 21 पैकी तब्बल 12 जागा जिंकून मुसंडी … Read more

Top 10 News | महाराष्ट्रातील महत्त्वाच्या 13 ऑगस्ट 2025 च्या 10 मोठ्या बातम्या

Top 10 News

Top 10 News | 1. काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का – पृथ्वीराज पाटील भाजपमध्येसांगली काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज (13 ऑगस्ट) आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. स्थानिक स्वराज्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या गोटात मोठी फोड पाडली आहे. … Read more