Atul Londhe | “भाजपचे नेते आयोगाचे प्रवक्ते केव्हा झाले?” – अतुल लोंढेंचा सवाल; निवडणूक पारदर्शकतेवर काँग्रेसचे गंभीर आरोप
Atul Londhe | महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या कथित ‘मॅचफिक्सिंग’ प्रकरणावरून भाजप आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत निवडणूक आयोगाच्या वतीने भाजपचे नेतेच प्रतिक्रिया देत असल्याचा आरोप केला. त्यांनी थेट विचारलं – “भाजपचे नेते आयोगाचे प्रवक्ते केव्हा झाले?” काँग्रेसच्या शंका आणि याचिका अतुल लोंढे … Read more