Samruddhi Highway | समृद्धी महामार्गात 15 हजार कोटींचा घोटाळा? उद्घाटनाच्या दिवशीच काँग्रेसचा फडणवीस सरकारवर आरोप
Samruddhi Highway | मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत 5 जून रोजी मोठ्या थाटात पार पडले. या तीन दिग्गज नेत्यांनी एकाच वाहनातून प्रवास करत हा ऐतिहासिक क्षण साजरा केला. मात्र, उद्घाटनानंतर काही तासांतच या प्रकल्पाच्या खर्चावरून काँग्रेसकडून मोठा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष … Read more