Babanrao Lonikar | बबनराव लोणीकरांची जीभ पुन्हा घसरली; सोशल मीडियावरील टीकेवर संतापाचा विस्फोट, ग्रामस्थांना निधी रद्द करण्याची धमकी
Babanrao Lonikar | जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार बबनराव लोणीकर हे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. अलीकडेच सोशल मीडियावर काही व्यक्तींनी लोणीकरांवर टीका केल्यानंतर त्यांनी अक्षरशः आपले भान हरपल्यासारखा संताप व्यक्त केला. टीकाकारांवर टीका करताना त्यांनी अश्लील आणि व्यक्तिगत पातळीवरील शब्दांचा वापर केला असून, ‘कुचरवट्यावर बसून टवाळक्या करणाऱ्या’ व्यक्तींना उद्देशून … Read more